चंपाषष्ठी 2026 — दिल्ली: पूजा मुहूर्त आणि तिथीची वेळ
चंपाषष्ठी — कधी आहे
- 15 डिसेंबर 2026, मंगळवार
| षष्ठी तिथी | 14 डिसेंबर, 7:17 PM ते 15 डिसेंबर, 9:20 PM |
| सूर्योदय · सूर्यास्त | 7:06 AM · 5:26 PM |
वेळा दिल्ली साठी आहेत · 15 डिसेंबर 2026
हा दिवस का साजरा करतात?
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी साजरी होते. भगवान शंकरांचा अवतार असलेल्या मल्हारी मार्तंडाने, म्हणजे आपल्या खंडेरायाने, मणी आणि मल्ल या दैत्यांवर मिळवलेल्या विजयाचा हा दिवस आहे. प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत खंडोबाचे नवरात्र चालते, आणि जेजुरी गडावर भंडाऱ्याच्या उधळणीने सगळी सोन्याची जेजुरी पिवळीधम्मक होते.