MYTHRAAN · चित्रांतून कथा · दुर्गा

दुर्गा सप्तशती सर्वांत आधी कोणी ऐकली?

राज्य गमावलेला एक राजा, आपल्याच माणसांनी घराबाहेर काढलेला एक व्यापारी — दोघे वनात भेटले.

राजा सुरथ आणि वैश्य समाधी मेधा ऋषींकडे आले. एकच दुःख: फसवणाऱ्यांमध्येच मन का अडकतं?

ऋषी म्हणाले: ही महामायेची माया. मग तीन कथा — मधु-कैटभ, महिषासुर, शुंभ-निशुंभ. हीच सप्तशती.

दोघांनी नदीकाठी मातीची देवी करून तीन वर्षं पूजली. देवी प्रकटली — राजाला राज्य, वैश्याला ज्ञान.

मार्कंडेय पुराण, देवी माहात्म्य (अध्याय 1 आणि 13)

अशा आणखी चित्रकथा ॲपमध्ये

संपूर्ण चित्रकथा वाचा ›
डाउनलोड · Google Play